Best Smartphones Under 10K : तुम्हाला स्वस्तात (Budget) स्मार्टफोन (Smartphone) घ्यायचा आहे आणि तुमचे बजेट 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला 10,000 रुपयांच्या किमतीत आयफोन (iPhone) सारखा लूक (Look) देणारा फोन (Smartphone) विकत घेता येईल. ईकॉमर्स (E-Commerce) वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) स्मार्टफोन्सवर (Smartphones) एक मोठी ऑफर (Discount) घेऊन आली आहे. या धमाकेदार ऑफरमध्ये तुम्हाला भन्नाट फिचर्स (Realme C53 Features Specification and Price Details) असलेला स्मार्टफोन फक्त 9999 रुपयांना उपलब्ध होईल.
स्वस्तात मस्त
रियलमी (Realme) च्या कंपनीच्या रियलमी सी53 (Realme C53) या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर खूप मोठी सूट मिळत आहे. रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 128 GB स्टोरेज आहे. जर तुम्हीही चांगला कॅमेरा असलेला आणि कमी किमतीचा फोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
फक्त 9999 रुपयांना स्मार्टफोन
रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनची मूळ किंमत 11,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट या स्मार्टफोनवर धमाकेदार सलत मिळत आहे. फिल्पकार्टवर तुम्हाला रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनवर 16 टक्के डिस्काउंट मिळत आहे. यामुळे डिस्टाऊंट मिळाल्यानंतर हा फोनची तुम्हाला फक्त 9999 रुपयांना विकत घेता येणार आहे.
भन्नाट फिचर्स अन् ऑफरही
तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने खरेदी केल्यास, तुम्हाला फोनवर आणखी 5 टक्के सवलत मिळू शकते. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून फक्त आणि फक्त 352 रुपयांच्या मासिक EMI योजनेवर देखील खरेदी करू शकता. या स्मार्टफोनसोबत एक वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी मिळत आहे आणि इन-बॉक्स अॅक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी आहे. हा स्मार्टफोन 128 GB आणि 64 GB आणि 4 GB आणि 6 GB रॅमच्या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
रियलमी सी53 (Realme C53) चे भन्नाट फिचर्स
रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनमध्ये T612 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठा 6.74 इंचाचा HD डिस्प्ले आहे. रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. हे 2 टीबी पर्यंत वाढवता येते. रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस त्याचे दोन कॅमेरा सेटअप 108MP + 2MP आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :