जिओला झटका, अॅक्टिव्ह यूझर्समध्ये एअरटेल पुढे!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jun 2017 03:51 PM (IST)
1
जिओच्या तुलनेत एअरटेलने आपलं टेरिफ स्वस्त केलं असल्याने फायदा झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
इंटरनॅशनल ब्रोकरेज कंपनी गोल्डमॅन सॅक्स या फर्मच्या माहितीनुसार, जिओची मोफत ऑफर जेव्हापासून बंद झाली, तेव्हापासून एअरटेलच्या 3G आणि 4G ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
3
एअरटेलने 26 लाख ग्राहक जोडले, त्याचवेळी जिओने 4 लाख ग्राहक जोडले, असे ट्रायच्या आकडेवारीवरुन समोर आले.
4
एप्रिलमध्ये जिओला मागे टाकत एअरटेलने सर्वाधिक ग्राहक जोडले.
5
सप्टेंबरमध्ये जिओ लॉन्च झाल्यानंतर आतापर्यंत अनेक विक्रम नोंदवले आहेत. मात्र, पहिल्यांदाच टेलिकॉम क्षेत्रात जिओला मोठा झटका मिळाला आहे आणि याची टेलिकॉम क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -