✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बीएमडब्ल्यू एक्स 5 चं शानदार रुप

अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई   |  16 May 2019 08:26 PM (IST)
1

अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही कार बीएमडब्ल्यूच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवणार यात शंकाच नाही.

2

बीएमडब्ल्यूने जगभरात दोन कोटींपेक्षा अधिक एक्स 5 ची विक्री केलेली आहे.

3

1999 मध्ये पहिली एक्स 5 बाजारात आल्यापासून कंपनीचं हे आजवरचं सर्वात यशस्वी मॉडेल ठरलं आहे.

4

एसएव्ही (स्पोर्ट्स एक्टिव्हीटी व्हेईकल) श्रेणीतील ही कार आपल्या 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे ताशी 0 ते 100 किमी. चा वेग अवघ्या सहा सेकंदात गाठू शकते. बीएमडब्ल्यूची एक्स ड्राईव्ह टेक्नॉलॉजी ड्रायव्हिंग कंडिशननुसार गाडीत ऑटोमेटिक बदल करुन घेते.

5

195 किलोवॅटचं शक्तिशाली बीएस 6 श्रेणीतलं इंजिन 265 हॉर्सपॉवरची ताकद या गाडीला उपलब्ध करुन देतं.

6

सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेल्सच्या एक्स-शोरुम किमती या 73 ते 83 लाखांच्या घरात आहेत.

7

मुंबईत पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात कंपनीचा सदिच्छादूत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या आलिशान आणि दणकट गाडीचं अनावरण करण्यात आलं.

8

बीएमडब्ल्यू या कारनिर्मितीतील आघाडीच्या कंपनीने एक्स 5 या मॉडेलच्या चौथ्या आवृत्तीचं भारतात गुरुवारी अनावरण केलं.

9

पेट्रोलच्या चौथ्या मॉडेलची विक्री 2019 च्या अखेरीस सुरु होईल, असं कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.

10

बीएमडब्ल्यूने सध्या डिझेलवर चालणारी तीन एक्स 5 मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केली आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • टेक-गॅजेट
  • बीएमडब्ल्यू एक्स 5 चं शानदार रुप
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.