Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फ्लिपकार्ट-अॅमेझॉनवर भव्य सेल, स्मार्टफोनवर 10 हजारांपेक्षा जास्त सूट
नोकिया 5.1 प्लस- 13 हजार 199 रुपयाला असणारा हा फोन फ्लिपकार्टवर 9 हजार 999 रुपयात मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहुवावे Y9- या फोनची किंमत आहे 18 हजार 990 रुपये, मात्र सूटसह हा फोन 15 हजार 990 रुपयात मिळत आहे. या फोनमध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत.
सॅमसंग एस 8 या मोबाईलवर फ्लिपकार्ट तब्बल 19 हजारांची सूट देत आहे. हा फोन 30 हजार 990 रुपयात मिळेल. याची मुळ किंमत 49000 रुपये इतकी आहे.
4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला ओप्पो एफ9 हा फोन सूटसह 12 हजार 990 रुपयात मिळत आहे. या फोनची मुळ किंमत 21 हजार 990 आहे. यावर तब्बल 9 हजारांची सूट मिळत आहे.
विवो व्ही9 प्रो फोन 15 हजार 990 रुपयात मिळत आहे. ज्याची मुळ किंमत 19 हजार 990 रुपये इतकी आहे.
शाओमीचा रेडमी नोट5 प्रो वर 4 हजार रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन 14 हजार 999 रुपयांऐवजी 10 हजार 999 रुपयात मिळत आहे.
22 हजार 999 रुपयात असलेला हुवावे पी20 हा फोन 12 हजार 999 रुपयात मिळत आहे. यावर तब्बल 10 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणारा ऑनर प्ले- फोन मुळ किमतीपेक्षा 8 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. याची मुळ किंमत 25 हजार 999 रुपये असून सूटसह 17 हजार 999 रुपयात मिळत आहे.
4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला सॅमसंग ऑन 6 हा फोन फ्लिपकार्टवर 9 हजार 990 रुपयात मिळत आहे. याची मुळ किंमत 15 हजार 490 इतकी आहे.
सॅमसंग एस-9 या फोनवर तब्बल 13 हजार 600 रुपयांची सूट मिळत आहे. या फोनची मुळ किंमत 62 हजार 500 रुपये इतकी आहे. सध्या अॅमेझॉनवर हा फोन 48 हजार 990 रुपयात मिळत आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. कारण फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन हे कंपन्या स्मार्टफोनवर बंपर सूट देत आहेत. त्यामुळे कमी किमतीत चांगल्या फिचर्सचा स्मार्टफोन मिळणार आहे. ही सूट काही कालावधीसाठी असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -