मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याआधी टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंहचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये युवराज सिंह सुपर पॉवर दाखवताना दिसत आहे.


हा व्हिडीओ स्वत: युवराज सिंहने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट केला आहे. ह्यात युवराज सुपर पॉवर दाखवत आहे. युवराज हात न लावताच दरवाजा उघडत आहे आणि बंद करत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ विराटने रेकॉर्ड केला आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्या (15 जून) बर्मिंगहॅममध्ये उपांत्य सामना होणार आहे. या सामन्याआधी युवराज सिंहने हा विनोदी व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ