मोदींना लग्नाचं निमंत्रण दिल्यावर 'नोटाबंदी'बाबत युवराज म्हणाला की...
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2016 05:10 PM (IST)
1
सध्या युवराज भारतीय संघातून बाहेर असून त्यानं भारतासाठी 11 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तसंच टी20 आणि वनडे विश्वचषक विजयातही मोलाची भूमिका बजावली आहे.
2
दरम्यान, युवराज आणि हेजलचा साखरपुडा याच वर्षाच्या सुरुवातीला झाला होता.
3
लग्नाचं निमंत्रण दिल्यानंतर मीडियाशी बोलताना युवराजला नोटाबंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी यावर युवीनं हसत हसत उत्तर दिलं. 'मी या गोष्टींमध्ये पडत नाही. मी फक्त माझ्या लग्नाचं कार्ड देण्यासाठी आलो होतो.'
4
5
30 नोव्हेंबरला चंदीगडमध्ये युवी आणि हेजलचं लग्न होणार असून 7 डिसेंबरला छत्तपूरमध्ये रिसेप्शन सोहळा असणार आहे.
6
टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह 30 नोव्हेंबरला प्रेयसी हेजल कीचसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. ज्यासाठी युवराजनं आपल्या लग्नाचं निमंत्रण पंतप्रधान मोदींनाही दिलं आहे.