सलीम खान यांचं कुटुंबासोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2016 03:15 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान यांचा काल वाढदिवस होता. सलीम खान यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला. (फोटो सौजन्य – मानव मंगलानी)
15
पाहा आणखी फोटो...
16
संपूर्ण खान कुटुंब सलीम खान यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेनशनला हजर होतं. सलमान खानची एक्स-गर्लफ्रेण्ड संगीत बिजलानीही या सेलिब्रेशन पार्टीत उपस्थित होती, मात्र, अरबाजची पत्नी मलायका गैरहजर राहिली. (फोटो सौजन्य – मानव मंगलानी)