✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सलमानच्या 'तेरे नाम'चा सिक्वेल येणार?

एबीपी माझा वेब टीम   |  25 Nov 2016 11:33 AM (IST)
1

सध्या 'तुम बिन 2', ‘रॉक ऑन 2’ ‘फोर्स 2’ हे सिक्वेल आले आहेत, तर ‘कहानी 2’ हा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

2

'तेरे नाम'च्या सिक्वलबाबत सतीश कौशिक म्हणाले, माझं ट्विटर 'तेरे नाम 2' च्या मागणीने भरलं आहे. माझ्याजवळ 15 कथा आहेत, ज्या लेखकांनी माझ्या सिनेमांसाठी लिहिल्या आहेत. मी काही कथा निवडल्या आहेत, मात्र जुन्या सिनेमांवर अवलंबून राहायचं का, हे मला माहित नाही

3

राधे भैय्याच्या हेअर स्टाईलने तर कॉलेज तरुणांवर चांगलीच भुरळ घातली होती. शहरांपासून - गावा खेड्यापर्यंत जिकडे-तिकडे 'राधे भैय्या' पाहायला मिळत होते.

4

तेरे नाम हा सिनेमा 2003 मध्ये आला होता. या सिनेमात सलमान खानसोबत भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सलमान खान राधे भैय्याची भूमिका साकारत होता, तर भूमिका चावला निर्जराच्या रोलमध्ये होती.

5

'तेरे नाम'चा सिक्वल कधी येणार हे मात्र कौशिक यांनी सांगितलं नाही.

6

तरुणाईवर भुरळ घालणारा 'राधे भैय्या' पुन्हा पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. कारण तुफान गाजलेल्या सलमान खानच्या 'तेरे नाम' सिनेमाचा सिक्वल बनवण्याचा विचार, दिग्दर्शक सतीश कौशिक करत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सलमानच्या 'तेरे नाम'चा सिक्वेल येणार?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.