2016-17 आणि 2017-18 च्या मोसमातील भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने विराटला गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बीसीसीआयने नुकतीच विराटच्या नावाची घोषणा केली.
VIDEO : विराट-अनुष्काचं जिममध्ये एकत्र वर्कआऊट
बंगळुरुमध्ये 12 जूनला बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात विराटला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल.
याशिवाय महिला क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनाही सर्वोत्तम महिला क्रिकेटर पुरस्कारानं गौरवण्यात येईल.