... म्हणून अर्जुन तेंडुलकर आणि जस्टिन बिबर चर्चेत
अर्जुनचे जस्टिन बिबरच्या हेअर स्टाईलमधील फोटो
विशेष म्हणजे, नेटीझननी अर्जुनला भारताचा जस्टिन बिबरही नाव दिलं आहे.
अर्जुन डावखुरा फलंदाज असून तो मध्यम गती गोलंदाज आहे.
नेटीझननी अर्जुन आणि जस्टिनमधील साधर्म्य दाखवलं आहे.
वास्तविक 24 सप्टेंबर रोजी सचिनचा मुलगा अर्जुनचा वाढदिवस होता. यानिमित्त Circle of Cricket India या फेसबूक पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले.
अर्जुनचा अंडर-14 च्या बीसीसीआयच्या टूर्नामेंटसाठी पश्चिम झोनमधून निवड झाली होती. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होतं.
या व्हायरल फोटोमुळे ट्रॉलरमधूनही एक वेगळीच चर्चा रंगली आहे. कारण या फोटोमधील सचिनचा मुलगा अर्जुनची तुलना हॉलिवूडचा गायक जस्टिन बिबरशी केली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या मुलगा अर्जुनचे मैत्रीपूर्ण नाते आहे. या दोघांचेही काही फोटो 24 सप्टेंबर रोजी व्हायरल झाले, अन क्रिकेटप्रेमींनीही त्याला डोक्यावर घेतलं.