झहीर खान आणि सागरिका घाटगे रिलेशनशिपमध्ये?
फोटो : सागरिका घाटगेविषयी 'या' सात गोष्टी तुम्हाला माहित आहेत?
मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये सोमवारी (27 नोव्हेंबर) 'चक दे इंडिया' स्टार सागरिका आणि झहीर खान यांच्या लग्नाचं रिसेप्शन असेल. दुसरीकडे, टीम इंडियांचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारचाही आज विवाह होणार आहे. बालमैत्रीण नुपूर नागरसोबत तो बोहल्यावर चढणार आहे. कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, भुवीच्या लग्नाची तयारी