Commonwealth Games 2022 : बहुप्रतिक्षित कॉमनवेल्थ गेम्स (CommonWealth Games 2022) उद्यापासून (28 जुलै) सुरु होणार आहेत. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी यंदा 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंसह भारत एकूण 15 खेळांमध्ये दम दाखवणार आहे. अशात आता रिलायन्स उद्योगसमुहाने खेळाडूंना मदत म्हणून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत (Indian Olympic Association) भागिदारी जाहीर केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीस लिमिटेड कंपनीने भारतीय खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत भागिदारी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी भव्य स्पर्धांमध्ये रिलायन्स भारतीय खेळाडूंना मदत करणार आहे. यामध्ये आगामी कॉमनवेल्थ खेळांसह आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिक खेळांचाही समावेश आहे.

 

कसं आहे भारताचं कॉमनवेल्थचं वेळापत्रक?

खेळ

पुरुषमहिला
ऍथलेटिक्स2118
बैडमिंटन55
बॉक्सिंग

8

4
क्रिकेट15
सायकलिंग20
हॉकी1818
जूडो33
पॅरा पॉवरलिफ्टिंग 32
स्विमिंग40
टेबल टेनिस55
ट्रायथलॉन02
कुस्ती66
 
भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचं वेळापत्रक (जुलै 29 - ऑगस्ट 8)
 
खेळाडूइव्हेंटतारीखवेळ
पीव्ही सिंधुएकेरीबुधवार 03 ऑगस्ट 20225:00 pm – 12 am
आकर्षी कश्यपएकेरीबुधवार 03 ऑगस्ट 20225:00 pm – 12 am
ट्रीसा जॉलीमहिला दुहेरीगुरुवार 04 ऑगस्ट 20226:00 pm – 12 am
गायत्री गोपीचंदमहिला दुहेरीगुरुवार 04 ऑगस्ट 20226:00 pm – 12 am
अश्विनी पोनप्पामिश्र दुहेरीशुक्रवार 29 जुलै 20226:00 pm – 9:30 pm
लक्ष्य सेनएकेरीबुधवार 03 ऑगस्ट 20225:00 pm – 12 am
श्रीकांत किदंबीएकेरीबुधवार 03 ऑगस्ट 20225:00 pm – 12 am
सात्विकसाईराज रंकीरेड्डीपुरुष जोडीगुरुवार 04 ऑगस्ट 20226:00 pm – 12 am
चिराग शेट्टीपुरुष जोडीगुरुवार 04 ऑगस्ट 20226:00 pm – 12 am
बी सुमीत रेड्डीमिश्र जोडीशुक्रवार 29 जुले 20226:00 pm – 9:30 pm
 

भारतीय बॉक्सिंग खेळाडूंचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

खेळाडूइव्हेंटतारीखवेळ
अमित पंघालपुरुष 31 किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20229:00 pm – 12:00 am
मोहम्मद हुसामुद्दीनपुरुष 57 किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20224:00 am – 6:00 am
शिव थापापुरुष 63.5 किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20229:00 pm – 12:00 am
रोहित तोकासोपुरुष 67 किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20229:00 pm – 12:00 am
सुमित कुंडूपुरुष 75 किलो(राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20224:00 am – 6:00 am
आशीष चौधरीपुरुष 67 किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20229:00 pm – 12:00 am
संजीतोपुरुष 92 किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20224:00 am – 6:00 am
सागरपुरुष 92+ किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20229:00 pm – 12:00 am
नीतूमहिला 48 किलो (राऊंड 32)शनिवार, 30 जुलै 20224:00 am – 6:00 am
 

भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

तारीखसामनेठिकाणवेळ
29 जुले 2022ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतएजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
31 जुले 2022भारत विरुद्ध पाकिस्तानएजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
03 ऑगस्ट 2022भारत विरुद्ध बारबाडोसएजबॅस्टन, बर्मिंगहॅम6:00 pm – 9:30 pm
06 ऑगस्ट 2022उपांत्य फेरी 1एजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
06 ऑगस्ट 2022उपांत्य फेरी 2एजबॅस्टन, बर्मिंगहॅम6:00 pm – 9:30 pm
07 ऑगस्ट 2022कांस्यपदक सामनाएजबॅस्टन, बर्मिंगहॅम10:00 am– 1:30 pm
07 ऑगस्ट 2022सुवर्णपदक सामनाएजबॅस्टन, बर्मिंगहॅम5:00 pm – 8:30 pm

भारतीय पुरुष हॉकी संघाचं वेळापत्रक (29 जुलै - 8 ऑगस्ट)

तारीखसामनेवेळठिकाण
31 जुलै 2022भारत विरुद्ध घाना2:00 PMबर्मिंगहॅम विश्वविद्यालय
01 ऑगस्ट 22इंग्लंड बनाम भारत2:00 PMबर्मिंगहॅम विश्वविद्यालय
03 ऑगस्ट 2022कनाडा बनाम भारत2:00 PMबर्मिंगहॅम विश्वविद्यालय
04 ऑगस्ट 22भारत बनाम वेल्स2:00 PMबर्मिंगहॅम विश्वविद्यालय

 

भारतीय महिला हॉकी संघाचं वेळापत्रक (29 जुलै - 8 ऑगस्ट)

तारीखसामनासमयवेन्यू
29 जुलै 2022भारत विरुद्ध घाना2:00 PMबर्मिंघम विश्वविद्यालय
30 जुलै 2022भारत विरुद्ध वेल्स7:00 PMबर्मिंघम विश्वविद्यालय
02 ऑगस्ट 2022भारत विरुद्ध इंग्लंड14:00 PMबर्मिंघम विश्वविद्यालय
03 ऑगस्ट 2022कनाडा विरुद्ध भारत9:00 AMबर्मिंघम विश्वविद्यालय

भारतीय टेबल टेनिस खेळाडूंचं वेळापत्रक (जुलै 29 - 8 ऑगस्ट)

पुरुषमहिला
शरथ कमलमनिका बत्रा
साथियान ज्ञानसेकरनदीया चितले
हरमीत देसाईश्रीजा अकुला
-रीथ ऋषि

भारतीय ट्रायथलॉन खेळाडूंचं वेळापत्रक (29 जुलै - 31 जुलै)

महिला
संजना जोशी
प्रज्ञा मोहन

भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंचं वेळापत्रक (30 जुलै - 3 ऑगस्ट)

खेळाडूइव्हेंटतारीखवेळ
मीराबाई चानूमहिला 55 किलो स्पर्धाशनिवार, 30 जुलै 20225:00 am- 7:15 am
बिंद्यारानी देवीमहिला 59 किलो स्पर्धारविवार, 31 जुलै 202211:00 pm- 1:30 am
पोपी हजारिकामहिला 64 किलो स्पर्धासोमवार, 01 ऑगस्ट 202211:00 pm- 1:30 am
उषा कुमारामहिला 87 किलो स्पर्धामंगलवार, 02 ऑगस्ट 20226:00 am – 9:30 am
पौर्णिमा पांडेमहिला 87+ किलो स्पर्धामंगलवार, 02 ऑगस्ट 20226:00 am – 9:30 am
संकेत महादेवीपुरुष 55 किलो स्पर्धाशनिवार, 30 जुलै 20226:00 pm – 10:15 pm
चनंबम ऋषिकांत सिंहपुरुष 55 किलो स्पर्धाशनिवार, 30 जुलै 20226:00 pm – 10:15 pm
जेरेमी लालरिननुंगापुरुष 67 किलो स्पर्धारविवार, 31 जुलै 20226:30 pm – 9:00 pm
अचिंता शुलिपुरुष 73 किलो स्पर्धारविवार, 31 जुलै 20229:30 am – 11;00 am
अजय सिंहपुरुष 81 किलो स्पर्धासोमवार, 01 ऑगस्ट 20226:30 pm – 9:00 pm
विकास ठाकुर पुरुष 96 किलो स्पर्धामंगलवार 02 ऑगस्ट 202211:00 pm- 1:30 am
रागला वेंकट राहुल पुरुष 96 किलो स्पर्धामंगलवार 02 ऑगस्ट 202211:00 pm- 1:30 am

भारतीय कुस्तीपटूंचं वेळापत्रक (5 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट)

खेळाडूइव्हेंटतारीखवेळ
रवि कुमार दहियापुरूष 57 किलो स्पर्धाशनिवार, 6 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
बजरंग पुनियापुरूष 65 किलो स्पर्धाशुक्रवार, 5 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
नवीनपुरूष 74 किलो स्पर्धाशनिवार, 6 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
दीपक पुनियापुरूष 86 किलो स्पर्धाशुक्रवार, 5 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
दीपकपुरूष 97 किलो स्पर्धाशनिवार, 6 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
मोहित ग्रेवालपुरूष 125 किलो स्पर्धाशुक्रवार, 5 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
पूजा गहलोतमहिला 50 किलो स्पर्धाशनिवार, 6 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
विनेश फोगटमहिला 53 किलो स्पर्धाशनिवार, 6 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
अंशु मलिकमहिला 57 किलो स्पर्धाशुक्रवार, 5 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
साक्षी मलिकमहिला 62 किलो स्पर्धाशुक्रवार, 5 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
दिव्या काकराणीमहिला 68 किलो स्पर्धाशुक्रवार, 5 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm
पूजा सिहागीमहिला 76 किलो स्पर्धाशनिवार, 6 ऑगस्ट 20227:30 pm- 10:00 pm

 

हे देखील वाचा-