चॅम्पियन्स ट्रॉफीत रविंद्र जाडेजाचा एक मोठा विक्रम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2017 09:31 PM (IST)

1
जाडेजानं या सामन्यात सलग 10 ओव्हर टाकले. ज्यामध्ये त्यानं 48 धावा देत 1 गडी बाद केला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात जाडेजा पहिलाच गोलंदाज ठरला आहे की, ज्यानं सलग 10 ओव्हर टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

3
दरम्यान, रवींद्र जाडेजानं या सामन्यात एक मोठा विक्रम रचला आहे.
4
फायनलमध्ये पोहचण्यासाठी बांगलादेशनं भारतासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं.
5
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनल भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत बांगलादेशला 264 धावांवर रोखलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -