IPL 2023,VIRAT KOHLI : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात ५२ दिवस आणि ७० सामन्यानंतर अंतिम चार संघ मिळाले आहेत. आजपासून प्लेऑफचा थरार सुरु झालाय. दोन महिन्यात काही खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली तर काहींनी प्रेक्षकांची मने जिंकली. साखळी फेरीतील ७० सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या ११ खेळाडूंची निवड  Wisden’s ने  केली आहे.  Wisden’s ने  निवडलेल्या संघात विराट कोहलीला स्थान दिलेले नाही. दोन शतकानंतरही विराट कोहलीला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही. पाहूयात  Wisden’s ने  निवडलेला संघ कसाय.



फाफ डु प्लेसिस 
730 धावा, सरासरी 56.14, स्ट्राईक रेट : 154, 8 50 अर्धशतके, सर्वोच्च धावसंख्या : 84


यशस्वी जयस्वाल 


625 धावा, सरासरी 48.08, स्ट्राईकरेट : 164,  शतक 1 , अर्धशतके 5, सर्वोच्च धावसंख्या 124


शुभमन गिल
680 धावा, सरासरी 56.67, स्ट्राईक रेट: 153,  शतके 2 , अर्धशतके 4 , सर्वोच्च धावसंख्या: 104*


सूर्यकुमार यादव
511 धावा, सरासरी  42.58, स्ट्राईक रेट : 185.14, शतक 1 , अर्धशतके 4 50s, सर्वोच्च धावसंख्या : 103*


हेनरिक क्लासेन Heinrich Klaasen (wk)
448 धावा @ 49.78 सरासरी, SR: 177 स्ट्राईक रेट, 1 शतक , 2 अर्धशतके, HS: 104 सर्वोच्च धावसंख्या


रिंकू सिंह Rinku Singh
474 धावा @ 59.25 सरासरी, SR: 150 स्ट्राईक रेट, 4 अर्धशतके 50s, सर्वोच्च धावसंख्या : 67*


रविंद्र जाडेजा Ravindra Jadeja
17 विकेट आणि 153 धावा


राशिद खान
24 विकेट , ९५ धावा


मोहम्मद शमी  
२४ विकेट


मोहम्मद सिराज
१९ विकेट


मथिशा पथिराणा 
15 विकेट