RCB vs LSG Dream11 Prediction: आयपीएल 2024 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी आणि लखनौचा सामना सुरु होईल. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्सच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्सच्या संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.


RCB vs LSG Dream11 Match Top Picks:


यष्टिरक्षक: केएल राहुल


फलंदाज: फाफ डू प्लेसिस


अष्टपैलू: ग्लेन मॅक्सवेल, कॅमरॉन ग्रीन, कृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस


गोलंदाज: विजयकुमार वैशाक, मोहम्मद सिराज, यश दयाल, रवि बिश्नोई


RCB vs LSG Dream11 Match Captain And Vice Captain Picks:


कर्णधार: केएल राहुल, उपकर्णधार: ग्लेन मॅक्सवेल


कर्णधार: विराट कोहली, उपकर्णधार: फाफ डू प्लेसिस


कर्णधार: ग्लेन मॅक्सवेल, उपकर्णधार: केएल राहुल


नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.


लखनौ सुपर जायंट्स संपूर्ण संघ:


क्विंटन डी कॉक (W), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (C), आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ, नवीन-उल-हक , अमित मिश्रा, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, कृष्णप्पा गौथम, मॅट हेन्री, दीपक हुडा, प्रेरक मांकड, यश ठाकूर, शिवम मावी, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, शमर जोसेफ, अर्शिन कुलकर्णी


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संपूर्ण संघ:


विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत (W), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा , रीस टोपले, टॉम कुरन, स्वप्नील सिंग, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, सुयश प्रभुदेसाई, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा


संबंधित बातम्या-


IPL 2024 Orange Cap: सामने अन् धावा सेम टू सेम! तरीही रियान परागला दिली ऑरेंज कॅप , कोहली कुठे राहिला मागे?


Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video