Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Dream11 prediction: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकात नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील एम.चिन्नास्वामी मैदानावर हा सामना रंगणार आहे. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.


RCB Vs KKR Dream11 Match Top Picks:


कर्णधार: आंद्रे रसेल


उपकर्णधार: ग्लेन मॅक्सवेल


यष्टिरक्षक: फिल सॉल्ट


फलंदाज: विराट कोहली, रिंकू सिंग, फाफ डू प्लेसिस


अष्टपैलू: कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, सुनील नरेन, आंद्रे रसेल


गोलंदाज: मोहम्मद सिराज, हर्षित राणा, मिचेल स्टार्क


RCB Vs KKR Dream11 Match Captain And Vice Captain Picks:


कर्णधार: आंद्रे रसेल, उपकर्णधार: ग्लेन मॅक्सवेल


कर्णधार: फाफ डू प्लेसिस , उपकर्णधार: सुनील नारायण


कर्णधार: रिंकू सिंग, उपकर्णधार: विराट कोहली


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) पूर्ण संघ:


फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशक, आकाश रे मोहम्मद, सिराज दीप, आकाश रे. टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान


कोलकाता नाइट रायडर्स (KKR) पूर्ण संघ:


श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क . , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफान रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन


नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.


संबंधित बातम्या:


IPL 2024 : आयपीएलमध्ये कोलकाता आणि बंगळुरुमध्ये टक्कर होणार, हे खेळाडू ठरतील गेमचेंजर


RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?