LSG Vs DC Dream11 prediction IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना होणार आहे. हा सामना एकाना मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजचा हा सामना सुरु होईल. 


लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.


LSG Vs DC Dream11 Match Top Picks:


यष्टिरक्षक- केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन


फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ (उपकर्णधार), देवदत्त पडीकल


अष्टपैलू- क्रृणाल पांड्या, अक्षर पटेल


गोलंदाज- मोहशीन खान, रवी बिश्नोई, इशांत शर्मा, खलील अहमद


लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य Playing XI


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, एम सिद्धार्थ.


इम्पॅक्ट प्लेयर- मोहसीन खान.


दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य Playing XI


डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, ललित यादव, अक्षर पटेल, झ्ये रिचर्डसन, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिक दार/सुमित कुमार.


इम्पॅक्ट प्लेयर- जेक फ्रेझर मॅकगर्क.


खेळपट्टी कशी असेल?


एकना स्टेडियमवर या हंगामात आतापर्यंत दोन आयपीएल सामने खेळले गेले आहेत. आत्तापर्यंत येथील मैदान टी-20 क्रिकेटच्या दृष्टिकोनातून खूप संतुलित दिसत होते. लखनौने घरच्या मैदानावर खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही सामन्यात घरच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौ आणि गुजरात यांच्यातील शेवटचा सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळला गेला, ज्यावर गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव अवघ्या 130 धावांत आटोपला. अशा स्थितीत आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दोन्ही कर्णधारांना आवडेल.


नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात. 


संबंधित बातम्या:


MI vs RCB: पहिल्या 6 सामन्यानंतरच मानली हार...फाफ डू प्लेसिस संतापला, आरसीबीचा कर्णधार काय बोलून गेला?


आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table


रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video