KKR vs MI LIVE, IPL 2020 : मुंबईचा कोलकाता वर 49 धावांनी दणदणीत विजय

LIVE Score Updates Kolkata Knight riders vs Mumbai Indians, IPL 2020 Match 4 : आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील पाचवा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. कोलकत्ता आज यंदाच्या सीझनमधील पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2020 11:45 PM

पार्श्वभूमी

MI Vs KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमधील पाचवा सामना आज कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा सामना करणारा संघ मुंबई...More