IPL auction 2022 Unsold Players List : बहुप्रतिक्षीत असा आयपीएलच्या 2022 हंगामाचा महालिलाव अखेर पार पडला. सामन्यांप्रमाणेच चुरशीचा झालेल्या 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं. यासाठी या संघानी तब्बल 550 कोटींच्या घरात रुपये खर्च केले आहेत. पण इतके कोट्यवधी खर्च करुनही काही दिग्गज खेळाडूंना संघ मिळालेला नाही. यातील एक नाव म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना. ज्याला 2 कोटींच्या बेस प्राईसलाही कोणी खरेदी केलेलं नाही. त्याच्यासह स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल् हसन, आदिल रशीद, इम्रान ताहिर अशा खेळाडंचाही यात समावेश आहे.
अनसोल्ड राहिलेले खेळाडू
सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, आदिल रशीद, मुजीब झद्रान, इम्रान ताहिर, अॅडम झाम्पा, अमित मिश्रा, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, विष्णू सोळंकी, एम सिद्धार्थ, संदीप लामिचन्ने, चेतेश्वर पुजारा, डेविड मलान, मार्नस लाबुशेन, इऑन मॉर्गन, आरोन फिंच, सौरभ तिवारी, इशांत शर्मा, शेल्डन कॉट्रेल, तबरेझ शम्सी, कैस अहमद, ईश सोढी, विराट सिंह, सचिन बेबी, हिम्मत सिंह, हरनूर सिंह, रिकी भुई, विकी ओस्तवाल, वसु वत्स, अरझान नागवासवाला, यश ठाकूर, आकाश सिंह,मुजतबा युसूफ, चारिथ असलंका, जॉर्ज गार्टन, बेन मॅकडरमॉट, रहमानउल्ला गुरबाज, समीर रिझवी, तन्मय अग्रवाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संदीप वारियर, रीस टोपली, अँड्र्यू टाय, प्रशांत चोप्रा, पंकज जैस्वाल, युवराज चुडासामा, अपूर्व वानखेडे, अथर्व अंकोलेकर, मिधुन सुधेसन, पंकज जसवाल, बेन द्वारशुईस,मार्टिन गप्टिल, बेन कटिंग, रोस्टन चेस, पवन नेगी, धवल कुलकर्णी, केन रिचर्डसन, लॉरी इव्हान्स, केन्नर लुईस, बीआर शरथ, हेडन केर, शम्स मुलाणी, सौरभ कुमार, ध्रुव पटेल,अतित शेठ, डेव्हिड विसे, सुशांत मिश्रा, आशीर्वाद ,जरबानी, कौशल तांबे, निनाद रथवा,अमित अली, आशुतोष शर्मा, खिजर दफेदार, रोहन राणा
हे ही वाचा :
- IPL 2022 Auction : मेगा लिलाव संपला, दोन दिवसांत फ्रेचायझींनी खर्च केले 551 कोटी, 204 खेळाडूंची खरेदी
- IPL 2022 Mega Auction: बुमराहच्या जोडीला आणखी एक वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये, 8 कोटींनी केलं खरेदी
- IPL 2022 Mega Auction: अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारापेक्षा अधिक महाग हा खेळाडू, महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू चेन्नईमध्ये
- Suresh Raina : ज्यानं आयपीएल गाजवली, 'मिस्टर IPL' असा खिताब मिळवला, तोच सुरेश रैना राहिला 'UNSOLD'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha