DC vs KKR , Match Live Updates :कोलकात्याचा पराभव, दिल्लीचा चार विकेटने विजय

DC vs KKR, IPL 2022 Live Score : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे दोन्ही संघ आमने-सामने आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Apr 2022 11:15 PM

पार्श्वभूमी

DC vs KKR, IPL 2022 Live Score : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत....More

DC vs KKR , Match Live Updates :कोलकात्याचा पराभव, दिल्लीचा चार विकेटने विजय

 DC vs KKR , Match Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने कोलकात्याचा चार विकेटने पराभव केला. कोलकात्याने दिलेले 147 धावांचे आव्हान दिल्लीने सहा गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार केले.