MI vs KKR, Pitch Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात खेळवला जाणार आहे. आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 24 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. 24 मधील 12 सामने आरसीबीने जिंकले असून 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. दरम्यान आजच्या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंवर भिस्त असणार आणि मैदानाची स्थिती कशी असेल हे पाहूया...


मुंबई विरुद्ध कोलकाता, पिच रिपोर्ट 


आज सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. ही खेळपट्टी पाहता दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणारे गोलंदाज स्कोर डिफेन्ड करण्यात यशस्वी राहिले आहेत. तसंच दवाचाही अधिक इफेक्ट जाणवला नसल्याने नाणेफेक जिंकणारा संघ आज प्रथम फलंदाजी करु इच्छित असेल. एक मोठी धावसंख्या निर्माण करुन प्रतिस्पर्धी संघाला कमी धावात रोखण्याचे मनसुबे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच बांधणार असेल.


मुंबई विरुद्ध कोलकाता अशी असेल ड्रीम 11 (MI vs KKR Best Dream 11)


विकेटकीपर- ईशान किशन


फलंदाज- अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रोहित शर्मा


ऑलराउंडर- वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड.


गोलंदाज- जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्थी, टायमल मिल्स


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha