DC vs CSK, IPL 2023 Live Score : चेन्नई आणि दिल्ली संघात जंगी सामना, प्लेऑफमध्ये कोण पोहोचणार? सामन्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
DC vs CSK, IPL 2023 Live Score : चेन्नई आणि दिल्ली संघात जंगी सामना, प्लेऑफमध्ये कोण पोहोचणार? सामन्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
चेन्नईचा दिल्लीवर विजय
चेन्नईला आठवा धक्का
चेन्नईला आठवा धक्का
दिल्लीला आठवा धक्का...ललीत यादव बाद
दिल्लीला सातवा धक्का.. डेविड वॉर्नर बाद
दिल्लीला नववा धक्का.. डेविड वॉर्नर बाद
दिल्लीला सहावा धक्का.. अमन बाद
अक्षर पटेलच्या रुपाने दिल्लीला पाचवा धक्का बसलाय. पटेल 15 धावा काढून तंबूत परतलाय.
दिल्लीला चौथा धक्का... धुल बाद
एका बाजूला विकेट पडत असताना डेविड वॉर्नर याने दमदार अर्धशतक झळकावले.
दिल्लीला तिसरा धक्का.. रुसो स्वस्तात तंबूत परतला.. दीपक चहरने घेतली लागोपाठ दुसरी विकेट
दिल्लीला दुसरा धक्का.. साल्ट बाद झालाय.
दिल्लीला पहिला धक्का.. पृथ्वी शॉ स्वस्तात बाद
ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 223 धावांपर्यंत मजल मारली.
चेन्नईला तिसरा धक्का... कॉनवे बाद
चेन्नईला दुसरा धक्का... शिवम दुबे बाद
चेन्नईला पहिला धक्का... गायकवाड 79 धावांवर बाद
डेवेन कॉनवेचे दमदार अर्धशतक
ऋतुराज गायकवाड-कॉनवेची जबराट फलंदाजी सुरु आहे.. 13 षटकात चेन्नई बिनबाद 127 धावांवर आहे.
ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी
कॉनवे-गायकवाड यांची दमदार सुरुवात
DC vs CSK, IPL Live Updates : चेन्नईनं नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय
चेन्नई संघासाठी आजचा सामना करा किंवा मरो असा असेल. दिल्लीविरुद्ध हरणं चेन्नईला परवडणार नाही. चेन्नई संघाकडे 13 सामन्यांनं 15 गुण आहेत. आजचा सामना जिंकल्यास चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. पण, विजयानंतर चेन्नई प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानावर प्रवेश करेल की तिसऱ्या स्थानावर हे शनिवारी संध्याकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतरच कळेल. चेन्नईचा नेट रनरेट +0.381 आहे, तर लखनौ संघाचा +0.304 नेट रनरेट आहे. चेन्नई संघाचा नेट रनरेट लखनौपेक्षा चांगला आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
DC vs CSK, IPL 2023 : आज आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ त्यांचा शेवटचा लीग सामना खेळणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स (DC) शनिवारी, 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या आयपीएल साखळी (IPL 2023) सामन्यात विशेष इंद्रधनुष्य रंगाची जर्सी घालून उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने भारताची विविधता साजरी करण्यासाठी 2020 पासून प्रत्येक हंगामात एका सामन्यासाठी जर्सी परिधान करण्याची परंपरा जोपासली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्याचं हे रुप दाखवण्यासाठी दिल्ली संघ 2020 पासून एका सामन्याच इंद्रधनुष्य जर्सी घालून उतरतो. आजच्या सामन्यात इंद्रधनुष्य जर्सी घालून उतरणार आहे.
CSK vs DC, IPL 2023 : आज, 20 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) आयपीएलच्या (IPL 2023) 67 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाशी होणार आहे. या मैदानावरील चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा हा शेवटचा सामना ठरू शकतो. यामुळेच चेन्नईचा संघ (CSK) कोणत्याही परिस्थितीत विजयासह संघाला प्लेऑफची भेट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. यंदाच्या आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेईल, अशी चर्चा आहे. याबाबत धोनीनं अधिकृत घोषणा केली नसली, तरी निवृत्तीच्या चर्चांमुळे चेन्नईचे चाहते अत्यंत भावूक झालेले दिसून येत आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने 18 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे. दिल्ली संघाला मात्र चेन्नई विरुद्धचे फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघात लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज 20 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
पार्श्वभूमी
DC vs CSK IPL 2023 Match Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 67 व्या सामन्यात आज चेन्नई आणि दिल्ली (DC vs CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) 20 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई संघाला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवानंतर आज मैदानात उतरेल. तर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला असला, तरी गेल्या काही सामन्यांमधील दिल्लीचा फॉर्म पाहता आजचा सामना जिकणं चेन्नईसाठी आव्हान असणार आहे.
चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणार की दिल्ली मार्ग खडतर करणार?
आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दिल्ली संघांच्या आशेवर पाणी फिरलं आहे. मात्र, चेन्नई संघासाठी ही अखेरची संधी असेल. त्यामुळे चेन्नई (Chennai Super Kings) संघाला आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास खडतर करण्याची शक्यता आहे. चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली संघ 10 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. यंदाच्या आयपीएलमधील साखळी सामन्यांतील चेन्नई आणि दिल्ली संघाचा हा शेवटचा सामना असेल.
चेन्नई संघासमोर दिल्लीचं आव्हान
चेन्नई संघाकडे सध्या 15 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंतच्या 13 सामन्यांपैकी सात सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 13 पैकी फक्त पाच सामने जिंकता आले असून आठ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
CSK vs DC Head to Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने 18 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे. दिल्ली संघाला मात्र चेन्नई विरुद्धचे फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज 20 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -