India vs Indonesia Live score : भारताची अविश्वसनीय खेळी, थेट पुढच्या फेरीत झेप

India vs Indonesia Asia Cup Hockey 2022 Live Streaming : हॉकी आशिया कपमध्ये भारताचे दोन सामने पार पडले असून यातील एक सामना अनिर्णीत सुटला असून एकात भारत पराभूत झाला आहे. आज भारताचा तिसरा सामना आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 May 2022 07:06 PM

पार्श्वभूमी

India vs Indonesia Asia Cup Hockey 2022 : भारतीय हॉकी संघ सध्या इंडोनेशियात सुरु असलेल्या हिरो हॉकी आशिया कप स्पर्धा (Hero Asia Hockey Cup) खेळत आहे. स्पर्धेत आज भारताचा तिसरा...More

India vs Indonesia : भारताची अविश्वसनीय खेळी, थेट पुढच्या फेरीत झेप

तब्बल 16-0 च्या फरकाने विजय मिळवत भारताने इंडोनेशियाला मात दिली आहे. शिवाय पुढील फेरीत एन्ट्रीही मिळवली आहे.