IND Vs NZ: भारतीय गोलंदाजांचा नवा विक्रम
यापूर्वी हा विक्रम टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिका दरम्यान 1996 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या कसोटी नोंदवला होता. या सामनव्यात भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात 13 खेळाडूंना पायचीत केले होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा नवा विक्रम टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या नावावर आहे. 2011 साली वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्य कसोटी सामन्यात दोन्ही डावात पाकिस्तानच्या 20 खेळाडूंना पायचीत केलं होतं.
कोलकाता कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात न्यूझीलंडच्या 15 खेळाडूंना पायचीत केले. हा विक्रम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला आहे.
कोलकात्याच्या इडन गार्डनवर टीम इंडिया आणि न्यूझीलंड झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने न्यूझीलंडवर 178 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 ने टीम इंडियाने आघाडी मिळवली आहे. या विजयाने नवा विक्रमही नोंदवला गेला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -