✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारताला तब्बल पंधरा वर्षांनी ज्युनियर हॉकी विश्वविजेतेपद

एबीपी माझा वेब टीम   |  18 Dec 2016 09:53 PM (IST)
भारताला तब्बल पंधरा वर्षांनी ज्युनियर हॉकी विश्वविजेतेपद
1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

या विजयानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांनी मैदानावर जंगी सेलिब्रेशन केलं.

15

16

भारताने याआधी 2001 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकावर नाव कोरलं होतं. भारताने उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. त्याआधी भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा काटा काढला होता. तर साखळी फेरीत भारताने कॅनडा, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं.

17

लखनऊच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात गुरजंतसिंगने आठव्याच मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं होतं. मग सिमरनजीत सिंगने 22 व्या मिनिटाला भारतासाठी दुसरा गोल झळकावला.

18

लखनऊ : भारताने बेल्जियमचा 2-0 असा धुव्वा उडवून तब्बल पंधरा वर्षांनंतर ज्युनियर हॉकी विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय.

19

20

21

  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • भारताला तब्बल पंधरा वर्षांनी ज्युनियर हॉकी विश्वविजेतेपद
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.