डॉक्टराकडील बनावट नोटांचा पर्दाफाश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2016 07:59 PM (IST)
1
मात्र नदाफ यांच्या चाणाक्ष नजरेमुळे डॉक्टरचा डाव उजेडात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोल्हापुरात 2000 रुपयांच्या बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुधीर कुंबळे असं या डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
3
आरोपी सुधीर कुंबळे शूज खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा खपवत होता.
4
याप्रकरणी लक्षमीपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
5
दुकानदार औरंगजेब नदाफ यांच्या दुकानात तो शूज घेण्यासाठी आला होता.
6
7
पोलिसांनी सुधीर कुंबळेकडून बनावट नोटा आणि साधनसामुग्री जप्त केली आहे. यामध्ये एक प्रिंटर आणि लॅपटॉपचा समावेश आहे.
8
तसंच त्याच्याकडे 100 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटाही पोलिसांना सापडल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -