...जेव्हा पदकासोबत मिळाला लग्नाचा प्रस्ताव
किनने रिओ ऑलिम्पिकच्या पुरुषांच्या सिंक्रोनाइज्ड तीन मीटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत काओ युआनसोबत कांस्य पदक पटकावले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तिला हा विजय खूपच स्पेशल ठरला. कारण तिला पदकासोबत तिचा प्रियकर आणि सहकारी डायव्हर किन काईने खेळाच्या मैदानातच लग्नाची मागणी घातली.
रिओ ऑलिम्पिकमध्ये चीनच्या तैराक ही जी हिने डायव्हिंगच्या महिला गटातील तीन मीटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत रजत पदक पटकावले.
ही जी या अनोख्या प्रस्तावामुळे भावूक झाली. तिनेही तत्काळ लग्नाचा प्रस्ताव स्विकारला.
रिओच्या मारिया लेंक एक्वेटिक्स सेंटरमध्ये रविवारी झालेल्या स्पर्धेत किनने सर्व क्रीडा रसिकांसमोर आपली प्रियसी आणि चीनची महिला गटातील स्पर्धक ही जीला लग्नाचा प्रस्ताव दिला.
किननेही या स्पर्धेत पुरुष गटातून कांस्य पदक जिंकले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -