HARDIK PANDYA : गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिकच्या मुंबईतील घरवापसीची चर्चा रंगली होती, पण ती फोल ठरली आहे. गुजरातने हार्दिकला कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिकसाठी 15 कोटी मोजल्याची चर्चा आहे. इतकंच नाही, तर 15 कोटींवर उचलून आणखी काही रक्कम देणार असल्याची चर्चा होती. 


मुंबई इंडियन्सचे रिटेन केलेले खेळाडू 


रोहित शर्मा (कर्णधार), देवाल्ड ब्रेविस, स्काय, इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅम ग्रीन, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ रोमारियो शेफर्ड (ट्रेड)


मुंबई इंडियन्सने आर्चरसह 7 खेळाडू सोडले  


अर्शद खान
रमणदीप सिंग
हृतिक शौकीन
राघव गोयल
जोफ्रा आर्चर 
ट्रिस्टन स्टब्स
ड्युएन जॉन्सन






गुजरात टायटन्सने या खेळाडूंना कायम ठेवले 


डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, आर. राशिद खान, जोश लिटल, मोहित शर्मा


गुजरात टायटन्स रिलीज खेळाडूंची यादी


यश दयाल
केएस भरत
शिवम मावी
उर्विल पटेल
प्रदीप सांगवान
odion स्मिथ
अल्झारी जोसेफ
दसुन शनाका






लखनौ सुपर जायंट्सने खेळाडू रिलीज यादी 


जयदेव उनाडकट
डॅनियल सॅम्स
मनन वोहरा
स्वप्नील सिंग
करण शर्मा
अर्पित गुलेरिया
सुर्यांश शेडगे
करुण नायर






सनरायझर्स हैदराबादच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी 


वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, सनवीर सिंग, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, अनमोलप्रीत सिंग, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी, मयंक मार्कंडे, भावनेश्‍वर कुमार, उमरान मलिक, कार्तिक त्यागी, टी नाइके, टी. क्लासेन, उपेंद्रसिंह यादव






इतर महत्वाच्या बातम्या