Birmingham 2022 Commonwealth Games Day 9 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय खेळाडू चांगल्या लयीत दिसत आहेत. शुक्रवारी भारताच्या सहाच्या सहा कुस्तीपटूंनी पदकावर नाव कोरलं. याशिवाय इतर काही खेळातही भारताने चमकदार कामगिरी केली असून आजही भारताचे दिग्गज कुस्तीपटू मॅटवर उतरणार आहेत. यामध्ये विनेश फोगाट, रवी दहिया अशा कुस्तीपटूंचा समावेश आहे.


याशिवाय भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळणार आहे. तर लॉन बॉऊल्समध्ये फायनलमध्ये पोहोचलेला पुरुष संघ आयर्लंडला मात देऊन गोल्ड मिळवण्याचा प्रयत्न करेल.याशिवाय बॉक्सर्सचे सामनेही पाहायला मिळणार आहेत. तर नेमकं भारताचं आजचं वेळापत्रक कसं आहे पाहूया...


अॅथलेटिक्स


फायनल, महिला 10000 मीटर रेसवॉक : भावना जाट – दुपारी 3 वाजता 


फायनल, पुरुष 3000 मीटर स्टीपलचेज: अविनाश साबळे – सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी


राउंड 1, हीट 1, महिला 4x100 मीटर: दुती चंद, हिमा दास, सरबनी नंदा, एनएस सिमी – सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी


फायनल, महिला हॅमर थ्रो: मंजू बाला – रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी


फायनल, पुरुष 5000 मीटर: अविनाश साबळे – रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी (7 ऑगस्ट)


बॅडमिंटन


उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी: पीव्ही सिंधु विरुद्ध जिन वेई गोह (MAS) – सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी


उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी: आकर्षी कश्यप विरुद्ध कर्स्टी गिल्मर - सायंकाळी 6 वाजता


उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी: किदम्बी श्रीकांत विरुद्ध टोबी पेंटी (इंग्लंड) – रात्री 10 वाजता


उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी: पॉल जॉर्जेस (MRI) विरुद्ध लक्ष्य सेन – रात्री 10 वाजता


उपांत्यपूर्व फेरी, महिला दुहेरी: त्रिशा जॉली/गायत्री गोपीचंद विरुद्ध ताहलिया रिचर्डसन/कॅथरीन विंटर (JAM) – रात 10 वाजून 50 मिनिटांनी


उपांत्यपूर्व फेरी, पुरुष दुहेरी: चिराग शेट्टी/सात्विकसाईराज रंकीरेड्डी विरुद्ध TBD – रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी


बॉक्सिंग


उपांत्य फेरी, महिला मिनिममवेट: प्रियंका ढिल्लों (CAN) विरुद्ध नीतू घंगास - दुपारी 3 वाजता


उपांत्य फेरी, पुरुष फ्लाइवेट: पॅट्रिक चिन्येम्बा (ZAM) विरुद्ध अमित पंघल - दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी


उपांत्य फेरी, महिला लाइट फ्लाइवेट: सवाना स्टबली (इंग्लंड) विरुद्ध निखत जरीन - सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी


उपांत्य फेरी, महिला लाइटवेट: जेम्मा रिचर्डसन (इंग्लंड) विरुद्ध जॅस्मीन – रात्री 8 वाजता


उपांत्य फेरी, पुरुष फेदरवेट: जोसेफ कॉमी (घाना) विरुद्ध मोहम्मद हुसामुद्दीन – रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी


उपांत्य फेरी, पुरुष वेल्टरवेट: रोहित टोकस विरुद्ध स्टीफन जिम्बा (ZAM) – रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी (7 ऑगस्ट)


उपांत्य फेरी, पुरुष सुपर हेवीवेट: सागर विरुद्ध इफेनी ओन्येकवेरे (NGR) – रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी (7 ऑगस्ट)


क्रिकेट


सेमीफायनल: इंग्लंड विरुद्ध भारत – दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी


हॉकी


पुरुष सेमीफायनल: भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका – रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी


लॉन बाउल्स


फायनल, पुरुष (4) : भारत विरुद्ध नॉर्दर्न आयर्लंड - सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी


स्क्वॅश


क्वार्टर-फाइनल, पुरुष दुहेरी : यो ऐन एनजी/वर्न ची यूएन (MAS) विरुद्ध वी सेंथिलकुमार/अभय सिंह – सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी


सेमीफायनल, मिश्रित दुहेरी : दीपिका पल्लीकल/सौरव घोषाल विरुद्ध जोएल किंग/पॉल कोल (न्यूझीलंड) – सायंकाळी 6 वाजता


टेबल टेनिस


राउंड ऑफ 16, महिला दुहेरी: मनिका बत्रा / दीया चितळे विरुद्ध ओउमहानी होसेनली / नंदेश्वरी जालिम (MRI) - दुपारी 2 वाजता


राउंड ऑफ 16, महिला एकेरी : श्रीजा अकुला / रीथ टेनिसन विरुद्ध अन्ना क्लो थॉमस वू जांग / लारा व्हिटन (वेल्स) - दुपारी 2 वाजता


उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी : शरत कमल विरुद्ध क्वेक इजाक योंग (SGP) - दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी


उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी : जी साथियान विरुद्ध सॅम वॉकर (इंग्लंड) – दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी


उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी : सानिल शेट्टी विरुद्ध लियाम पिचफोर्ड (इंग्लंड) - दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी


उपांत्य फेरी, महिला एकेरी : श्रीजा अकुला विरुद्ध तियानवेई फेंग (SGP) – सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी


उपांत्य फेरी, पुरुष एकेरी : शरत कमल/जी साथियान विरुद्ध निकोलस लुम/फिन लुउ – सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी


उपांत्य फेरी, मिश्रित एकेरी : शरत कमल/श्रीजा अकुला विरुद्ध निकोलस लुम/मिनह्युंग जी (ऑस्ट्रेलिया) – सायंकाळी 6 वाजता


उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी (भारताने पात्रता मिळवल्यास) – रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी


कुस्ती


पहिले सत्र दुपारी 3 वाजल्यापासून


ग्रुप ए, महिला 50 किलो : पुजा गेहलोट विरुद्ध क्रिस्टेल लेचिदजियो (स्कॉटलंड)


ग्रुप ए, महिला 50 किग्रा: पूजा गहलोत विरुद्ध रेबेका मुआम्बो (CMR)


महिला 53 किलो : मर्सी अदेकुओरोये (NGR) विरुद्ध विनेश फोगाट


महिला 53 किलो : विनेश फोगाट बनाम सामंथा स्टीवर्ट (CAN)


राउंड ऑफ 16, उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 74 किलो : नवीन


उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 76 किलो : पूजा सिहागो


उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 57 किलो : रवी कुमार दहिया


उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 97 किलो : दीपक नेहरा


दुसरे सत्र रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु


कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 50 किलो (पुजा गेहलोटने पात्रता मिळवल्यास)


कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 57 किलो (रवीकुमार दहियाने पात्रता मिळवल्यास)


कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 53 किलो (विनेश फोगाटने पात्रता मिळवल्यास)


कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 74 किलो (नवीनने पात्रता मिळवल्यास)


कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिल 76 किलो (पूजा सिहागने पात्रता मिळवल्यास)


कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 96 किलो (दीपक नेहराने पात्रता मिळवल्यास)


हे देखील वाचा-