IND vs SA : संजू सॅमसनची झुंज व्यर्थ, भारताच 9 धावांनी पराभव

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेनंतर आता आजपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. आज मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 06 Oct 2022 10:41 PM

पार्श्वभूमी

IND vs SA ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. नुकतीच टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारताने अखेरचा...More

भारत vs दक्षिण आफ्रिका: 39.6 Overs / IND - 240/8 Runs
गोलंदाज : तबरेज शम्सी | फलंदाज: संजू सॅमसन एक धाव । भारतच्या खात्यात एक धाव जमा