IND Vs SA, 2nd ODI LIVE Score: दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात विकेटने विजय

India Vs South Africa 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण यांच्यात आज दुसरा एकदिवसीय मालिका खेळला जात आहे.

abp majha web team Last Updated: 21 Jan 2022 10:10 PM

पार्श्वभूमी

India Vs South Africa 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण यांच्यात आज दुसरा एकदिवसीय मालिका खेळला जात आहे. हा सामना बोलंड पार्क, पर्ल (Boland Park, Paarl) येथे खेळला जाणार आहे. दरम्यान,...More

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा सात विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं 288  धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केलं. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यामुळे कसोटीनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही गमावली.