IND vs AUS, LIVE Score : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावह सहज विजय, 9 गडी राखून सामना जिंकला

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. मालिकाविजयासाठी भारताला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2023 03:37 PM

पार्श्वभूमी

Australia tour of India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात होत आहे. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. आता...More

भारत vs ऑस्ट्रेलिया, दुसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 133/6 रन (45.6 ओवर)

निर्धाव चेंडू. मॅथ्यू कुह्नेमनच्या सहाव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.