IND vs AUS, LIVE Score : पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला, भारत 242 धावांच्या पिछाडीवर, रोहित-राहुल क्रिजवर

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना सुरु झाला दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2023 01:49 PM

पार्श्वभूमी

Australia tour of India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा...More

भारत vs ऑस्ट्रेलिया, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 114/4 रन (26.3 ओवर)

निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, भारत ची एकूण धावसंख्या 114 झाली.