ICC Mens Test Rankings 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर आहे. जो रुटने दोन क्रमांकाने झेप घेतली आहे. रुट दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तर बाबर आझमने एका क्रमांकाने झेप घेतली असून तो तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तर न्यूझीलंडचा विल्यमसन आणि केन विल्यमसन यांची घसरण झाली आहे. 

फलंदाजी क्रमवारी

क्रमांक खेळाडूचे नाव देश रेटिंग
1 मार्नस लाबुशेन ऑस्ट्रेलिया 892
2 जो रुट इंग्लंड 882
3 स्टिवन स्मिथ ऑस्ट्रेलिया 845
4 बाबाज आझम पाकिस्तान 815
5 केन विल्यमसन न्यूझीलंड 806
6 दिमुथ करुणारत्ने श्रीलंका 772
7 उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलिया 757
8 रोहित शर्मा भारत 754
9 ट्रेविस हेड ऑस्ट्रेलिया 744
10 विराट कोहली भारत 742

गोलंदाजीत पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कायले जेमिसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराहला एका स्थानाचा फटका बसला असून तो चौथ्या क्रमांकावर घसरलाय. 

गोलंदाजी क्रमवारी

क्रमांक खेळाडूचे नाव देश रेटिंग
1 पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया 901
2 रविंद्र जाडेजा भारत 850
3 कायले जेमिसन न्यूझीलंड 836
4 जसप्रीत बुमराह भारत 830
5 शाहीन आफ्रिदी  पाकिस्तान 827
6 कगिसो रबाडा दक्षिण आफ्रिका 818
7 जेम्स अँडरसन इंग्लंड 727
8 टीम साऊदी न्यूझीलंड 769
9 नील वेगनर न्यूझीलंड 769
10 जोस हेजलवूड ऑस्ट्रेलिया 792

अष्टपैलू खेळाडूमध्ये भारताच्या रविंद्र जाडेजाने अव्वल स्थान कायम राखलेय. तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेसन होल्डर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

अष्टपैलू क्रमवारी

क्रमांक खेळाडूचे नाव देश रेटिंग
1 रविंद्र जाडेजा भारत 385
2 आर. अश्विन भारत 341
3 जेसन होल्डर वेस्ट विंडिज 336
4 शाकिब अल हसन बांगलादेश 327
5 बेन स्टोक्स इंग्लंड 299
6 मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया 291
7 पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया 263
8 कायले जेमिसन न्यूझीलंड 257
9 कॉलिन डी ग्रॅंडहोम न्यूझीलंड 248
10 ख्रिस वोक्स इंग्लंड 234