ICC Cricket World Cup 2023 : रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. दोन्ही संघ भन्नाट फॉर्मात आहेत, त्यामुळे फायनलचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवलाय, तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव करत फायनल गाठली तर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा पराभव करत भारतापुढे आव्हान उभे केलेय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना भारताने 6 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेने 134 विकेट्सने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 7 आणि 1 उपांत्य सामना असे सलग 8 सामने जिंकले आहेत. आता फायनलमधील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्याआधी दोन्ही संघाची कामगिरी पाहूयात... कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा काढल्यातत... विकेट कुणाच्या सर्वाधिक, चौकार-षटकारांपासून सर्व माहिती
खेळाडू - डाव - धावा - सरासरी -
विराट कोहली १० - ७११ - १०१.५७रोहित शर्मा - १० - ५५० - ५५.००श्रेयस अय्यर - १० - ५२६ - ७५.१४केएल राहुल - ०९ - ३८६ - ७७.२०शुभमन गिल - ०८ - ३४६ - ४९.४२
डेविड वॉर्नर - १० - ५२८ -५२.८०मिचेल मार्श - ०९- ४२६ - ५३.२५ग्लेन मॅक्सवेल - ०८ - ३९८ - ६६.३३मार्नस लाबुशेन - ०९ - ३०४ - ३३.७७स्टिव्हन स्मिथ - ०९ -२९८ - ३७.२५
--------------------------------- नाव सामने विकेट सरासरी
मोहम्मद शमी - ०६ २३ ०९.१३जसप्रीत बुमराह - १० १८ १८.३३रविंद्र जडेजा - १० १६ २२.१८कुलदीप यादव - १० १५ २४.५३मोहम्मद सिराज - १० १३ ३२.६१
अॅडम झॅम्पा १० २२ २१.४०जॉश हेजलवूड १० १४ २७.७८मिचेल स्टार्क ०९ १३ ३६.३८पॅट कमिन्स १० १३ ३७.००ग्लेन मॅक्सवेल ०७ ०५ ५९.००मार्कस स्टॉयनिस ०६ ०४ ३५.७५
-------------------------नाव शतके/अर्धशतके
विराट कोहली ०३/०५श्रेयस अय्यर ०२/०३केएल राहुल - ०१/०१रोहित शर्मा ०१/०३
डेविड वॉर्नर ०२/०२ग्लेन मॅक्सवेल - ०२/००मिचेल मार्श - ०२/०१ट्रेविस हेड ०१/०१
------------------------
षटकार -
रोहित शर्मा - २८श्रेयस अय्यर - २४शुभमन गिल - १२केएल राहुल - ०९विराट कोहली - ०९
डेविड वॉर्नर - २४ग्लेन मॅक्सवेल - २२मिचेल मार्श - २०ट्रेविस हेड - ०९पॅट कमिन्स - ०५
--------------------
चौकार -
विराट कोहली - ६४रोहित शर्मा - ६२शुभमन गिल - ४०केएल राहुल - ३७श्रेयस अय्यर - ३६
डेविड वॉर्नर ४९मिचेल मार्श ४२ग्लेन मॅक्सवेल ४०स्टिव्ह स्मिथ २९मार्नस लाबुशेन २७
-------------
झेल -
रविंद्र जाडेजा - ०८शुभमन गिल - ०५श्रेयस अय्यर - ०५विराट कोहली - ०५
मार्नस लाबुशेन ०८डेविड वॉर्नर ०८मिचेल स्टार्क ०६ग्लेन मॅक्सवेल ०४
-----------------
विकेटमागील कामगिरी -
केएल राहुल - १६ जणांना बाद केले - १५ झेल, ०१ स्टम्पिंग
जॉश इंग्लिंश - ११ जणांना बाद केले - ०९ झेल, ०२ स्टम्पिंग