Commonwealth Games 2022 Day 1 Schedule : कॉमनवेल्थ गेम्संचा (CommonWealth Games 2022) ओपनिंग सेरेमनी पार पडल्यानंतर आजपासून (29 जुलै) खेळांना सुरुवात होत आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये (England) 8 ऑगस्टपर्यंत पार पडणाऱ्या स्पर्धेत भारताचे 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडू विविध अशा 15 खेळांमध्ये सहभागी होतील. यंदा महिला क्रिकेट सामनेही खेळवले जाणार असून  भारतीय महिलांचा संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरले. आजच पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार असून नेमकं कॉमनवेल्थच्या पहिल्या दिवशी भारताचं वेळापत्रक कसं आहे पाहूया...


लॉन बोल्स (Lawn Bowls)


पुरुष दुहेरी पहिली फेरी - दुपारी 1 वाजता - सुनील बहादुर, मिर्दूल बोर्गोहेन 


पुरुष तिहेरी - दुपारी 1 वाजता - दिनेश कुमार, नवनीत सिंह, चंदन सिंह


महिला एकेरी - दुपारी 1 वाजता - नयनमोनी सायकिया


महिला चार -  दुपारी 1 वाजता - रुपा तिरके, तानिया चौधरी, लवली चौधरी, पिंकी/नयनमोनी सायकिया  


टेबल टेनिस (Table Tennis)


पुरुष संघ पात्रता फेरी 1 - दुपारी 2 वाजता- हरमीत देसाई, सनिल शेट्टी, अचंता शरथ कमल, जी. साथियान 


महिला संघ पात्रता फेरी 1 - दुपारी 2 वाजता- दिया चितळे, मनिका बात्रा, रीत टेनिसन, श्रीजा अकुला


स्विमिंग (Swimming) 


400m फ्रिस्टाईल हीट्स- दुपारी 3 वाजता – कुशग्रा रावत


100m बॅकस्ट्रोक - दुपारी 3 वाजता – श्रीहरी नटराजा


50m बटरफ्लाय हीट्स - दुपारी 3 वाजता – साजन प्रकाश


100m बॅकस्ट्रोक S9 हीट्स - दुपारी 3 वाजता – आशिष कुमार


क्रिकेट (महिला टी20)


ग्रुप A स्टेज मॅच- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 4.30 वाजता


ट्रायथलॉन (Triathlon)


पुरुष फायनल – आदर्श एमएस, विश्वनाथ यादव - दुपारी 3:30 वाजता


महिला फायनल – संजना जोशी, प्रग्या मोहन - दुपारी 3:30 वाजता


बॉक्सिंग (Boxing)


पुरुष 63.5 kg - राऊंड ऑफ 32 - दुपारी 4:30 वाजता – शिवा थापा 


पुरुष 67 kg - राऊंड ऑफ 32 - रात्री 11 वाजता – रोहित टोकस


पुरुष 75 kg राऊंड ऑफ 32 - दुपारी 4:30 वाजता – सुमित कुंडू


पुरुष 80 kg - राऊंड ऑफ 32 - रात्री 11 वाजता – आशिष कुमार


बॅडमिंटन (Badminton)


मिश्र संघ (ग्रुप स्टेज) - भारत विरुद्ध पाकिस्तान - सायंकाळी 6.30 वाजता  


हॉकी (Hockey)


महिला (ग्रुप स्टेज) - भारत विरुद्ध घाना - सायंकाळी 6.30 वाजता 


स्कॉश (Squash)


महिला एकेरी - अनाहता सिंह (रात्री 11 वाजता)


पुरुष एकेरी - अभय सिंह - (रात्री 11.45 वाजता)


हे देखील वाचा-