Asian Games Schedule : एशियन गेम्स 2023 स्पर्धेचे आयोजन चीनच्या हांगझू (Hangzhou) शहरात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. हांगझू एशियन गेम्स 2022 मध्ये होणार होत्या, पण कोरोना विषाणूमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. यंदाच्या हांगझू एशियन गेम्समध्ये 40 प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा 16 दिवस चालणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बीच व्हॉलीबॉल यासारख्या खेळाच्या सामन्याची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी होणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे.
कुठे होणार स्पर्धा -
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत. सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील.
एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ?
आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल.
संपूर्ण वेळापत्रक
एशियन गेम्स 2023 का शेड्यूल-
आर्टिस्टिक तैराकी 6-8 सप्टेंबरडायविंग 30 सप्टेंबर-4 ऑक्टोबरमैराथन तैराकी 6-7 ऑक्टोबरतैराकी 24-29 सप्टेंबरवॉटर पोलो 25 सप्टेंबर-7 ऑक्टोबरतीरंदाजी 1-7 ऑक्टोबरएथलेक्टिस 28 सप्टेंबर-5 ऑक्टोबरबॅडमिंटन 28 सप्टेंबर-7 ऑक्टोबरबेसबॉल 26 सप्टेंबर-7 ऑक्टोबरसॉफ्टबॉल 26 सप्टेंबर-2 ऑक्टोबरबास्केटबॉल 3X3 25 सप्टेंबर-1 ऑक्टोबरबास्केटबॉल 26 सप्टेंबर-6 ऑक्टोबरबॉक्सिंग 24 सप्टेंबर-5 ऑक्टोबरब्रेकिंग 6-7 ऑक्टोबरकॅनो/कयाक (स्लॅलम) 5-7 ऑक्टोबरकॅनो/कयाक (स्प्रिंट) 30 सप्टेंबर-3 ऑक्टोबरक्रिकेट 19-25 सप्टेंबर (महिला), 27 सप्टेंबर-7 ऑक्टोबर (पुरुष)सायक्लिंग (BMX रेसिंग) 1 ऑक्टोबरसायक्लिंग (माउंटेन बाइक) 25 सप्टेंबरसायक्लिंग (रोड) 3-5 ऑक्टोबरसायक्लिंग (ट्रॅक) 26-29 सप्टेंबरड्रॅगन बोट 4-6 ऑक्टोबरEquestrian - 26 सप्टेंबर-6 ऑक्टोबरतलवारबाजी (Fencing) 24-29 सप्टेंबरफुटबॉल 19 सप्टेंबर-7 ऑक्टोबरगोल्फ 28 सप्टेंबर-1 ऑक्टोबरआर्टिस्टिक जिमनास्टिक 24-29 सप्टेंबररिदमेटिक जिमनास्टिक 6-7 ऑक्टोबरट्रैम्पोलिन जिम्नास्टिक 2-3 ऑक्टोबरहँडबॉल 24 सप्टेंबर-5 ऑक्टोबरहॉकी 24 सप्टेंबर- 7 ऑक्टोबरजूडो 24-27 सप्टेंबरकबड्डी 2—7 ऑक्टोबरजू-जित्सु 5-7 ऑक्टोबरकराटे 5-8 ऑक्टोबरकुराश 30 सप्टेंबर-2 ऑक्टोबरब्रिज 27 सप्टेंबर-6 ऑक्टोबरचेस 24 सप्टेंबर-7 ऑक्टोबरईस्पोर्ट्स 24 सप्टेंबर-2 ऑक्टोबरगो (Go) 24 सप्टेंबर-3 ऑक्टोबरशियांगकी (Xiangqi) 28 सप्टेंबर-7 ऑक्टोबरमॉडर्न पेंटाथलॉन 20-24 सप्टेंबररोलर स्केटिंग 30 सप्टेंबर-7 ऑक्टोबरस्केटबोर्डिंग 24-27 सप्टेंबररोइंग 20-25 सप्टेंबररग्बी सेवेंस 24-26 सप्टेंबरसेलिंग 21-27 सप्टेंबरसेपकतकरॉ(Sepaktakraw) 24 सप्टेंबर-7 ऑक्टोबरशूटिंग 24 सप्टेंबर-1 ऑक्टोबरसॉफ्ट टेनिस 3-7 ऑक्टोबरस्पोर्ट क्लाइंबिंग 3-7 ऑक्टोबरस्क्वॅश 26 सप्टेंबर-5 ऑक्टोबरटेबल टेनिस 22 सप्टेंबर-2 ऑक्टोबरतायक्वांडो 24-28 सप्टेंबरटेनिस 24-30 सप्टेंबरट्रायथलान 29 सप्टेंबर-2 ऑक्टोबरबीच व्हॉलीबॉल 19-28 सप्टेंबरव्हॉलीबॉल 19-26 सप्टेंबर (पुरुष), 30 सप्टेंबर-7 ऑक्टोबर (महिला)वेटलिफ्टिंग 30 सप्टेंबर-7 ऑक्टोबररेसलिंग 4-7 ऑक्टोबरवुशू 24-28 सप्टेंबरक्लोजिंग सेरेमनी 8 ऑक्टोबर
आणखी वाचा :
