✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

टीम इंडियाच्या नव्या हॅण्डसम हंकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

एबीपी माझा वेब टीम   |  28 Sep 2017 12:08 PM (IST)
1

2

3

मात्र आता कोहलीला टक्कर देणारा, क्रिकेट विश्वातील नवा हॅण्डसम चेहरा खूपच लाईक्स मिळवत आहे.

4

5

6

7

• मयांक उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करतो

8

मयांक डगर असं या 20 वर्षीय क्रिकेटपटूचं नाव आहे. मयांक हा हिमाचल प्रदेशातील आहे.

9

• 2016 सालच्या भारताच्या अंडर 19 विश्वचषकाच्या संघात मयांक डगरचा समावेश होता.

10

11 नोव्हेंबर 1996 रोजी जन्मलेला मयांक 20 वर्षांचा आहे.

11

• मयांक डगर हा क्रिकेटपटू आहे. सध्या तो हिमाचल प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

12

महत्त्वाचं म्हणजे मयांक डगर हा भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा नातेवाईकही असल्याचं सांगण्यात येतं.

13

सोशल नेटवर्किंग साईट्स फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरर मयांक खूपच अक्टिव्ह असतो. त्याच्या इन्स्टाग्रामवरील फोटो त्याच्या अक्टिव्ह असण्याचा पुरावा देतात.

14

मात्र कोहलीच्या तोडीचाच असलेल्या मयांक डगरने आपल्या हटके अंदाजाने सोशल साईट्सवर धुमाकूळ घातला आहे.

15

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगभरातील स्टायलिश आणि फिट खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. शिवाय त्याच्या गुड लूक्समुळे जगभरातील तरुणी त्याच्यावर फिदा आहेत.

16

टीम इंडियाचा हॅण्डसम हंक म्हणून विराट कोहली परिचीत आहे. त्याच्या फिमेल फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

17

विराट आणि मयांकमध्ये फरक म्हणजे कोहली फलंदाज आहे तर मयांक गोलंदाजी करतो. मयांक आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे.

18

मयांकने आतापर्यंत 8 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 30.57 च्या सरासरीने 28 विकेट घेतल्या आहेत. तर 126 धावा त्याने केल्या आहेत.

19

मयांकने अजून क्रिकेटच्या मैदानात आपला जलवा दाखवलेला नाही, पण तो त्याच्या गुड लूक्समुळे चर्चेत आला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • टीम इंडियाच्या नव्या हॅण्डसम हंकचा सोशल मीडियावर धुमाकूळ
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.