सुशांतसिंह धोनीच्या भूमिकेत, भूमिका चावला धोनीची बहिण, मग रैनाच्या भूमिकेत कोण?

'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता सुशांत सिंह राजपूत धोनीच्या भूमिकेत दिसणार आहे.
हॅरी टँगरी युवराज सिंहची भूमिका साकारणार आहे.
धोनीच्या सर्वात जवळचा समजल्या जाणाऱ्या सुरेश रैनाची भूमिका राम चरण करणार आहे.
गौतम गुलाटी या सिनेमात झहीर खानची भूमिका बजावणार असून स्विंग आणि ऑफ-स्विंग करताना दिसेल.
महेंद्रसिह धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत प्रियंका झा दिसेल.
धोनीची बहिण जयंतीच्या रूपात भूमिका चावला दिसणार आहे.
अनुपम खेर धोनीचे वडिल पानसिंह यांच्या भूमिकेत दिसतील.
या सिनेमात कायरा आडवाणी ही साक्षी रावत धोनीची भूमिका साकारणार आहे.
'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता सुशांत सिंह राजपूत धोनीच्या भूमिकेत दिसणार आहे.