छोट्या पडद्यावरील 'बहू'चा खास लूक!
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 12:53 PM (IST)
1
2
3
4
छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीनं हा खास फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे.
5
छोट्या पडद्यावरील 'बहू' अक्षरा
6
अक्षराचा नवा लूक
7
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे.
8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध 'बहू' अक्षरा सध्या बरीच चर्चेत आहे. अभिनेत्री हिना आपल्या नव्या फोटोमुळे सोशल मीडियात चर्चेत आली आहे.
= 8">