लडाखमध्ये सलमानच्या 'ट्यूबलाईट' सिनेमाचं शूटिंग
(Photo: Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(Photo: Instagram)
(Photo: Instagram)
लडाखमध्ये सलमान एकटाच नव्हता तर त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूरही होती.
मात्र याबाबत अजून कसलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सलमानच्या या लूकबद्दल चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे.
सोशल मीडियावर या फोटोची बरीच चर्चा होती
शूटिंगमधून वेळ काढत सलमान खाननं अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांची भेट घेतली.
लडाखचा हा फोटो कबीर खाननं शेअर केला आहे.
लडाखमध्ये सिनेमाच्या पहिल्या शेड्युलडचं शूटिंग पूर्ण झालं आहे. हा फोटो शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा आहे.
हा सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत हा फोटो शेअर केला आहे. सलमान या लूकमध्ये सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे.
या सिनेमात चीनी अभिनेत्री झू झू दिसणार आहे.
अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाईट’मधील पहिला लूक समोर आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -