इंटिमेट सीन्सचा तडका, झरीन खानचं गाणं रिलीज
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री झरीन खान आणि अभिनेता अली फझल यांचं 'प्यार मांगा है तुम्ही से' हे गाणं रिलीज झालं आहे.
कॉलेज गर्ल या 1978 साली रिलीज झालेल्या सिनेमातील या गाण्याचा रिमेक अत्यंत वेगळ्या व्हर्जनमध्ये बनवण्यात आला आहे.
शुटिंग दरम्यान या गाण्यातील अनेक फोटो व्हायरल झाले होते.
'प्यार मांगा है तुम्ही से' या गाण्याची शुटिंग जॉर्जियामध्ये झाली आहे.
या गाण्याला अरमान मलिक आणि निती मोहन यांनी आवाज दिला आहे.
सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचं हे गाणं त्यांच्या जन्मदिनी रिलीज करण्यात आलं.
या गाण्यात किसिंग सीनचा भडीमार पाहायला मिळत आहे.
'प्यार मांगा है तुम्ही से' हे गाणं आतापर्यंतचं सर्वात हॉट आणि बोल्ड रिमेक गाणं असल्याचं बोललं जात आहे.
झरीन खानने यापूर्वी 'हेट स्टोरी 3' सिनेमात इंटिमेट सीन्स केले आहेत.
या गाण्यात बोल्डनेसच्या सर्व हद्दी तोडल्याचं पाहायला मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -