इथं तुम्हाला 1 कोटी 55 लाखाचं पॅकेज मिळेल!

डेअरी उत्पादनाचं काम करणाऱ्या इवान डिक याचं म्हणणं आहे की, ही पारंपारिक जागा आहे. आम्ही घरं बंद ठेवत नाही. मुलांना स्वतंत्रपणे हिंडू देतो. नोकऱ्या आहेत. पण इथं लोक नाहीत. इथं येणाऱ्या प्रत्येकाचं आमच्यावतीनं स्वागतच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
800 लोकवस्तीच्या या शहरात नोकऱ्या भरपूर आहेत. पण कर्माचाऱ्यांची कमतरता आहे. शहरातील महापौरांच्या मते, इथं फक्त दोनच लोकं आहेत ज्यांच्याकडे नोकरी नाही. या शहरातील असे अनेक क्षेत्र आहेत जिथं लोकांची फार गरज आहे. महापौर इथं 1000 जणांना नोकऱ्या देऊन येथील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे.

महापौर ऑफिसच्या अधिकृत माहितीनुसार, जर कोणाला Kaitangata मध्ये घर खरेदी करायचं असेल तर त्यांनी या http://www.cluthacountry.co.nz/live-in-clutha/hous वेबसाइटवर जावं आणि जर तुम्ही येथील नागरिक नसाल आणि इथं काम करायाचं असेल तर या वेबसाइटवर जा. https://www.immigration.govt.nz/new-zealand-visas
द सॅन फ्रान्सिस्को गेट रिपोर्टनुसार, महापौर ब्रयान कॅडोगन आणि शहरातील व्यावसायिकांनी मिळून तिथे काम करणाऱ्यांना 2,30,000 डॉलर म्हणजेच जवळजवळ 1 कोटी 55 लाखांचं पॅकेज देण्याची घोषणा केली आहे.
न्यूझीलंडच्या Kaitangata येथून असं वृत्त होतं की, तिथे लोकांना राहण्यासाठी 1,65,000 डॉलर दिले जातील. मात्र, हे वृत्त फेटाळण्यात आलं असून असं सांगण्यात आलं आहे की, इथं जॉब करणाऱ्यांना चांगला पगार देण्यात येईल. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -