PHOTO | सनी आणि डॅनियलची बीचवर मुलांसोबत मस्ती; इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर
खास गोष्ट म्हणजे, सनीच्या मागे असलेल्या बॅकग्राउंड डान्सर्सनी मास्क घातले आहेत. तसेच ते सोशल डिस्टन्सिगचं पालन करताना दिसत आहेत. पंरतु, सनी लियोनीने मास्क वेअर नाही केला. फोटोमध्ये ती सिल्वर कलरचा टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसून आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनी लियोनीने आणखी एक फोटो आपल्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शुटिंग करताना दिसून आली. फोटोमध्ये पाहू शकता की, सनी बॅकग्राउंड डान्सर्ससोबत डान्स करत आहे.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी येत्या काळात 'वीरामादेवी' आणि 'कोका कोला'मध्ये दिसून येणार आहे.
सनीने फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं आहे की, 'पती आणि मुलांसह बीचवर'
सनीने इन्स्टाग्रामवर बीचवरील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आपली मुलं आणि पती डॅनियलसोबत मस्ती करताना दिसली.
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आपला पति डॅनियल वेबर आणि मुलगी निशासोबत बीचवर मस्ती करताना दिसून आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -