अमेरिकेचे पोलीस निघाले जंगली वाघाच्या शोधात, पण मिळालं भलतंच!
यावरुन पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवरुन कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण दुसरीकडे या फोटोंशिवाय इतरही काही प्राण्यांचा वावर या परिसरात असल्याचे आढळून आले आहे.
अमेरिकेच्या Kansas परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे त्यांच्या परिसरात जंगली वाघ फिरत असल्याची तक्रार दिली होती.
वास्तविक, या परिसरात जंगली वाघ आढळला नसला, तरी चित्रविचित्र वेशभूषा केलेल्या व्यक्तींचा वावर कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
पोलिसांनी या फोटोसोबत एक निवेदनही प्रसिद्ध केले असून, या चित्रविचित्र वेशभूषेतील व्यक्तींचे कौतुक केलं आहे.
पण कॅमेऱ्यामध्ये जे फोटो कैद झाले, ते पाहून पोलिसांना धक्काच बसला.
पोलिसांनी हा सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याबाबतची माहिती पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिली असून, वाघाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात काही सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे सांगितले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -