एक-दोन नव्हे, दलजितने तब्बल 25 किलोने वजन घटवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आणखी महिन्याभरात याहीपेक्षा बारीक होऊन दाखवते, असंही दलजित म्हणते
3
4
भात आणि चपातीला गेल्या वर्षभरापासून रामराम ठोकला होता, व्यायाम आणि योग रोज केल्यामुळे हे सहज शक्य झाल्याचं दलजित सांगते
5
6
अभिनेता शालीन भानोतपासून विभक्त झाल्यानंतर दलजितचा हा नवा लूक पाहून सारेच अचंबित झाले आहेत.
7
टीव्ही अभिनेत्री दलजित कौरने एक-दोन नव्हे तर तब्बल 25 किलोनं आपलं वजन कमी केलं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -