✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

हार्दिक पंड्या आणि परिणीती चोप्रा यांच्या अफेअरमागचं व्हायरल सत्य

एबीपी माझा वेब टीम   |  04 Sep 2017 04:22 PM (IST)
हार्दिक पंड्या आणि परिणीती चोप्रा यांच्या अफेअरमागचं व्हायरल सत्य
1

ट्वीटच्या या चर्चेनंतर परिणीतीने एक व्हिडिओ शेअर करुन अखेर हा सर्व सस्पेंस दूर केला. आपण ज्या 'अमेझिंग पार्टनर'विषयी बोलत होतो, तो शाओमीचा आगामी फोन आहे, असं परिणीतीने स्पष्ट केलं.

2

या दोघांच्या चर्चेची सुरुवात एका ट्वीटपासून झाली. परिणीतीने एक सायकलसोबतचा फोटो शेअर करत 'परफेक्ट पार्टनरसोबत अमेझिंग ट्रिप' असं कॅप्शन दिलं होतं.

3

परिणीतीनेही पंड्याला रिप्लाय दिला. ''असं म्हणूही शकतो किंवा नाही, पण सध्यातरी सगळं रहस्य याच फोटोमध्ये दडलेलं आहे'', असं परिणीती म्हणाली.

4

हार्दिक पंड्याने या ट्वीटला रिप्लाय दिला. ''मी याचा अंदाज लावू शकतो का? बहुतेक ही क्रिकेट आणि बॉलिवूडची दुसरी लिंक आहे, असं पंड्याने रिप्लायमध्ये दिलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं.

5

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं जुनं नातं आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या अफेअरचे अनेक किस्से आपण पाहिले आहेत.

6

नवाब मन्सूर अली खान, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंह आणि हरभजन सिंह असे टीम इंडियाचे अनेक खेळाडू बॉलिवूड अभिनेत्रींसोबत विवाहबद्ध झाले. तर अलीकडच्याच काळात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं अफेअरही चर्चेत आहे.

7

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा ट्विटरवरील संवाद पाहून दोघांच्या अफेअरचीही चर्चा सुरु झाली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • हार्दिक पंड्या आणि परिणीती चोप्रा यांच्या अफेअरमागचं व्हायरल सत्य
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.