या आठवड्यातील टॉप 5 मराठी चॅनल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Oct 2016 05:56 PM (IST)
1
क्रमांक 3 - झी टॉकीज
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बार्क इंडिया'ने 42व्या आठवड्यातील (15 ऑक्टोबर 2016 ते 21 ऑक्टोबर 2016) मराठीतील टॉप-5 चॅनल जाहीर केले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 चॅनल कोणते आहेत? (क्रमांक 1 - झी मराठी)
3
क्रमांक 4 - स्टार प्रवाह
4
क्रमांक 2 - कलर्स मराठी
5
क्रमांक 5 - एबीपी माझा
6
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -