जागतिक रक्तदान दिनः रक्तदानापूर्वी 'ही' काळजी घ्या

रक्तदानानंतर 24 तासांच्या आत मद्यपान आणि व्यायाम करु नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रक्तदान केल्यानंतर कमीत कमी आठ आठवडे रक्तदान करु नये. डॉक्टर हा कालावधी वाढवू शकतात.

रक्तदान केल्यानंतर शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी त्वरित ज्यूस, स्नॅक्स आणि पाणी पिणं गरजेचं आहे.
जर तुम्ही कसली वैद्यकीय चाचणी किंवा औषधी घेत असाल, तर त्याची पूर्व कल्पना द्यावी.
ज्यांना अनेमिया किंवा लो ब्लड प्रेशर सारखा आजार असेल, त्यांचंही रक्त घेतलं जात नाही.
अनेक ठिकाणी तृतीयपंथ, बायसेक्शुअल आणि ट्रांसजेंडर असणाऱ्यांचं रक्त घेतलं जात नाही.
ज्यांनी नुकताच टॅटू काढला असेल, त्यांनी रक्तदान करु नये.
रक्तदान करण्यासाठी 17 वर्षांपेक्षा जास्त वय आणि 50 किलोंपेक्षा अधिक वजन असणं गरजेचं आहे.
रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात का, याची तपासणी करावी.
आजचा जागतिक रक्तदान दिन आहे. रक्तदान करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -