या रंगाचे कपडे सांगतात तुमचा स्वभाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2016 08:57 AM (IST)
1
लाल कपडेः मुलं मुलींना आकर्षित करण्यासाठी लाल कपडे घालतात, असं सर्वेक्षणात समोर आलं आहे. तर मुलींनी देखील लाल रंगांचे कपडे घालण्याचा हाच अर्थ होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अपारंपारिक आणि साधे कपडेः नवीन गोष्टींचा उलगडा करणारा स्वभाव.
3
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. पण कपड्यांच्या शैलीवरुन देखील व्यक्तीचा स्वभाव ओळखला जाऊ शकतो, असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.
4
डार्क कपडेः या रंगाचे कपडे घालणारे लोक शांत स्वभावाचे असतात.
5
महागडे कपडेः एकमेकांना आकर्षित करण्यासाठी असे कपडे घातले जातात.
6
ब्रँडेड कपडेः लोकांनी आपल्याला आदर द्यावा यासाठी असे कपडे घातले जातात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -